Pages

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019


१. शाळेत दुपारच्या जेवणा व्यतिरिक्त आता न्याहारीही मिळेल.
२. RTE शिक्षणाचा हक्क वर्ग १-१२ पर्यंत वाढविण्यात येईल.
३. देशभरात सुमारे दहा लाख शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जातील
४. सेमिस्टर पद्धत लागू होईल
५. १२ वी नंतर बी. एड. चार वर्षे , बीए नंतर दोन वर्ष , एमए नंतर एक वर्ष होईल .
६. बोर्ड परीक्षेची भीती कमी करण्यात येईल .  
७.ऑनलाइन मूल्यांकन होईल  
८. शिक्षकांच्या नेमणुकीत मुलाखत घेण्यात येईल .
९. पदोन्नती मध्ये विभागीय परीक्षा सुद्धा राहील .
१०. गावात नेमणूक केलेल्या शिक्षकांना विशेष भत्ता राहील .
११. शिक्षकांची बदली आवश्यक तेव्हाच केली जाईल.
१२. शिक्षकांसाठी शाळेजवळ निवास व्यवस्था राहील .
१३. संपूर्ण देशात समान अभ्यासक्रम राहील .
१४. शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर
१५. व्यवसाय शिक्षणावर भर
१६. शिक्षकांचे विद्यार्थी गुणोत्तर २५-१ ; ३०-१
१७. इयत्ता आठवीनंतर शाळेत परदेशी भाषा अभ्यासक्रम.
१८. खाजगी शाळांवर पहिलेपेक्षा अधिक नियंत्रण राहील .
१९. खासगी शाळेच्या नावासमोर (Public) हा शब्द वापरता येणार नाही .
२०. खासगी शाळांमध्ये शिक्षकांची पात्रता परीक्षे शिवाय शिक्षकांची नेमणूक केली जाणार नाही.
२१. शिक्षण मित्र, पॅरा शिक्षक, अतिथी शिक्षक यांची नेमणूक होणार नाही.
२२. अशैक्षणिक कार्यापासून मुक्तता होईल.
२३. आता खासगी शाळांमध्येही शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केली जाईल
२४. राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना
25. शिक्षण अनिवार्य आणि १००% साक्षरता दर साध्य करण्याचे ध्येय राहील. 
*राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९*
*(NEP-2019)*
*अधिक माहितीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अवलोकन करावे.*






3 comments: